वार्षिक पालकत्त्व योजना: रु. १५०००/- एका मुलाचे वार्षिक पालकत्व स्वीकारून आपण हि मदत करू शकता.
स्नेहभाव योजना: रु. १००००/- प्रकल्पातील मुलांचा एक दिवसाचा खर्च स्वीकारून आपण हि मदत करू शकता.
स्वेच्छा दान योजना : इच्छेनुसार आपण आपल्या इच्छेनुसार ग्रामविकास समिती मधील मुलांसाठी प्रत्येक वर्षी आर्थिक मदत करू शकता.
अन्नधान्य व भोजन योजना: इच्छेनुसार आपण आपल्या इच्छेनुसार ग्रामविकास समिती मधील मुलांसाठी लागणारे अन्नधान्य दान करू शकता तसेच वाढदिवस व इतर कौटुंबिक कार्यक्रम निमित्त भोजन दान करू शकता.
स्मृती सदन बांधकाम योजना: इच्छेनुसार आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ इमारत, सभागृह, खोली बांधकाम इत्यांदीसाठी मदत करू शकता.
वस्तू सहयोग योजना: इच्छेनुसार फर्निचर, कपडे, शालेय साहित्य स्वयंपाक घरातील साहित्य इत्यादी करीत आपण मदत करू शकता.
ग्रामविकास समितीला दिलेली देणगी कलम ८० जी नुसार करमुक्त आहे.